close
Loading ...

महाराष्ट्र

महाराष्ट्र

वैभवशाली महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती, कला, सैरसपाटा अशा असंख्य विषयांस समर्पित


महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासासह महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती, कला, सैरसपाटा अशा असंख्य विषयांस समर्पित विभाग.

महाराष्ट्र - (Maharashtra) जगप्रसिद्ध भारतवर्षातील महाराष्ट्र हे एक महान सांस्कृतिक परंपरा लाभलेले वैभवशाली राज्य आहे. गड - किल्ले, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, कोरीव लेणी, नैसर्गिक सुंदर सागर किनारे, अभयारण्ये यांची रेलचेल महाराष्ट्रात पहायला मिळते. माझा महाराष्ट्र

प्रचंड धरणे त्यांचे सागरासारखे जलाशय ही येथील आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई महानगर, प्राचीन व ऎतिहासिक महत्व असलेले कोल्हापूर, मंदिरांचे शहर नाशिक, पर्यटण व औद्योगिक क्षेत्रात पुढे येत असणारे औरंगाबाद, उद्योगनगरी सोलापूर, नाथांचे पैठण, देशातील मध्यवर्ती असलेली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, तसेच सांगली आणि ‘वारली’ या आदिवासी चित्रकलेचे जन्म ठिकाण असलेला ठाणे जिल्हा.


महाराष्ट्राचा नकाशा
महाराष्ट्राचा नकाशा

अशी किती तरी ऎतिहासिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शहरे महाराष्ट्रात आहेत तर अजिंठा - वेरूळ येथील लेण्यांनी महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे.

अशा या महाराष्ट्रात अनेक नवी - जुनी पर्यटणस्थळे उदयास आली आहेत. या पर्यटणस्थळी जाऊन आपण चार घटका आनंदाचा अनुभव घ्यावा.

रमणीय निसर्गाच्या कुशीत मोकळा श्वास घेवुन ताजेतवाने व्हावे हाच उद्देश समोर ठेवुन आम्ही ‘महाराष्ट्र’ हे सदर आम्ही महाराष्ट्रातील साहित्य, कला, सैरसपाटा या आणि अशा विविध विषयांस समर्पित करीत आहोत.







महाराष्ट्र फोटो

वैभवशाली महाराष्ट्राचे छायाचित्र दर्शन

ताजे लेखन

महाराष्ट्र मध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेले नवीन लेखन



सर्व विभाग / महाराष्ट्र
विभाग -
आज · महाराष्ट्र · जीवनशैली · अभिव्यक्ती · करमणूक · विशेष · सेवा सुविधा · लेखक नोंदणी
विषय -
महाराष्ट्र · महाराष्ट्राचा इतिहास · सैरसपाटा · संस्कृती · मराठी साहित्य · महाराष्ट्रीय खेळ · महाराष्ट्रीय पदार्थ · मराठी लोक · महाराष्ट्र फोटो

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची